पुणे येथे पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांमध्ये राडारोडा टाकणार्यांवर कारवाई !
शहरांतून वहाणार्या या ३ नदीपात्रांमध्ये राडारोडा आणि मातीचा भराव टाकून त्याचे सपाटीकरण केले जाते.
शहरांतून वहाणार्या या ३ नदीपात्रांमध्ये राडारोडा आणि मातीचा भराव टाकून त्याचे सपाटीकरण केले जाते.
गावातून खनिज माल वाहून नेण्यासाठी वाहतूक यंत्रणेमध्ये सुस्पष्टता नाही. यामुळे गावातून खनिज वाहून नेण्यासाठी वाहतूकदारांना नव्याने अनुमती देऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिला आहे.
केवळ हिंदूंच्या सणांना कार्यरत होणारे आणि वर्षभर झोपा काढणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ !
इंद्रायणी नदीचे आध्यात्मिक महत्त्व असतांनाही तिचे प्रदूषण रोखण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना न करणार्यांवर कठोर कारवाई करायला हवी !
महापालिका, नगरपालिका, तसेच ज्या स्थानिक संस्था यांनी यावर उपाययोजना न काढल्यानेच ही समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे जो प्रत्येक घटक नदी प्रदूषणासाठी उत्तरदायी आहे, त्यांच्यावर आता कठोर कारवाईच अपेक्षित आहे !
पर्यावरण आणि नदी संवर्धनासाठी काम करणार्या व्यक्तींना पुरस्कार देऊन जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
‘तंत्रचळ’ लागलेल्या आजच्या पिढीच्या जगण्याचा वेग भयंकर आहे. माणसाचे व्यक्तीगत आयुष्य गुंतागुंतीचे झाले आहे. डिजिटल क्रांतीने केलेला धडाका सोसवेनासा झाला आहे.
आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !
इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्याकडे सरकारचे लक्ष आहे. इंद्रायणी नदीच्या परिसरात मोठे औद्योगिक कारखाने असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र पाणी शुद्धीकरण प्रकल्प बसवण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संमती दिली आहे.
अद्याप विकास आराखडा नाही ! मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही प्रशासनाकडून कार्यवाहीला प्रारंभ न झाल्याचा भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा आरोप !