Forget Kashmir : पाकिस्तानने काश्मीरचे सूत्र विसरावे ! – पाकिस्तानी संरक्षणतज्ञ
पाकिस्तानी संरक्षणतज्ञ कमर चीमा यांनी पाकिस्तानचे सरकार आणि सैन्यदल यांच्यावर सडकून टीका केली.
पाकिस्तानी संरक्षणतज्ञ कमर चीमा यांनी पाकिस्तानचे सरकार आणि सैन्यदल यांच्यावर सडकून टीका केली.
ही स्थिती भारताने जगासमोर ठेवून थेट सैनिकी कारवाई केली पाहिजे आणि पाकव्याप्त काश्मीरला केवळ नकाशावर नाही, तर प्रत्यक्षातही भारताचा अविभाज्य घटक बनवला पाहिजे !
पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये गेल्या ७६ वर्षांपासून बलुची लोकांवर सैन्याद्वारे जे अत्याचार करत आहेत, हे जग पहात आहे. त्याकडे त्याने पहावे !
प्रत्येक यज्ञ कुठल्या तरी विशिष्ट इच्छेने केला जातो; मात्र आमची इच्छा इतकीच आहे की, पाकव्याप्त काश्मीरचा समावेश भारतात व्हावा. आम्हाला निश्चिती आहे की, ते नक्की होईल.
अमेरिका आणि युरोपीय देश एकीकडे भारताशी गोडीगुलाबीने वागत असल्याचे दाखवतात आणि दुसरीकडे भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचाही प्रयत्न करत असतात.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलण्याचा मुळात पाकला कोणताही अधिकार नाही ! पाकिस्तानच्या न्यायालयांकडून तेथील पीडित हिंदूंवर किती अन्याय केला जातो ?, हे जगाला ठाऊक आहे ! भारताच्या न्यायालयावर आरोप करण्यापेक्षा पाकच्या काळजीवाहू पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावे !
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचे भाजपला फुकाचे आव्हान !
केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना फटकारले !
ही बस गिलगिटहून रावळपिंडीकडे जात होती. गोळीबारामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस विरुद्ध बाजूने येणार्या ट्रकला धडकली.