पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात सर्वांत लोकप्रिय नेते !
अमेरिका, युनायटेड किंगडम, रशिया आदी १३ प्रमुख देशांच्या नेत्यांना टाकले मागे !
अमेरिका, युनायटेड किंगडम, रशिया आदी १३ प्रमुख देशांच्या नेत्यांना टाकले मागे !
तालिबानने यापूर्वीही अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केली होती; मात्र ती ५ वर्षांहून अधिक काळ टिकू शकली नाही, हा इतिहास आहे. तालिबानने हे कायमचे लक्षात ठेवले पाहिजे !
उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते कल्याण सिंह यांचे २१ ऑगस्टच्या रात्री येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कल्याण सिंह गेल्या मासापासून उपचारार्थ रुग्णालयात भरती होते.
श्रद्धेला दहशतीने संपवता येत नाही. सोमनाथ मंदिर आमच्या विश्वासाचे प्रेरणास्थळ आहे. सोमनाथ मंदिराचे अस्तित्व मिटवण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. जेवढ्या वेळा ते पाडण्यात आले, तेवढ्या वेळा ते पुन्हा बांधण्यात आले.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते भावनेच्या आहारी जाऊन अशा प्रकारच्या कृती करतात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अधोरेखित करणारी घटना !
देशाच्या सर्वाेच्च पदावरील व्यक्तीने केलेली ही हितगुज निश्चितच सर्वांना प्रेरणादायी होती. या माध्यमातून प्रत्येक खेळाला एक वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे
संरक्षण क्षेत्रात भारत स्वावलंबी होत आहे. संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी, भारतीय आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आमच्या उद्योजकांना नवीन संधी देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.
१४ ऑगस्ट पाकचा स्वातंत्र्यदिन असल्याने पाकला मिरच्या झोंबणारच; कारण हे स्वातंत्र्य १० लाख हिंदूंची हत्या आणि हिंदु महिलांवर बलत्कार करून त्याने मिळवले आहे आणि तेच भारताने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे !
फाळणीच्या वेळी महंमद अली जिना यांच्या ‘डायरेक्ट अॅक्शन’मध्ये (थेट कारवाईमध्ये) मारल्या गेलेल्या हिंदूंना प्रतिवर्षी भारत सरकारने श्रद्धांजली देऊन त्यांची आठवण काढली पाहिजे !
भंगाराच्या व्यवसायात काम करणार्या लोकांनाही याचा लाभ होईल.