गोवा मुक्तीचा षष्ट्यब्दिपूर्ती समारोप सोहळा साजरा
लोहपुरुष सरदार पटेल आणखी जगले असते, तर गोवा पुष्कळ आधी मुक्त झाला असता ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
लोहपुरुष सरदार पटेल आणखी जगले असते, तर गोवा पुष्कळ आधी मुक्त झाला असता ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ डिसेंबर या दिवशी गोवा भेटीवर येत असून या दिवशी ते ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने आयोजित मुख्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
नैसर्गिक शेतीसाठी केवळ देशातच बाजारपेठ आहे, असे नाही, तर संपूर्ण जगाचे व्यासपीठ यासाठी खुले आहे. त्यामुळे शेतकर्यांनी त्यांची मानसिकता पालटण्याची आवश्यकता आहे, असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकर्यांना केले आहे
पाकमधील राजकीय पक्ष ‘मुत्ताहिदा कौमी मूवमेंट’चे अध्यक्ष अल्ताफ हुसेन यांची संयुक्त राष्ट्रे, भारत आणि ब्रिटन यांच्याकडे मागणी
काशीमध्ये औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले. कुणी सालार मसूद आला, तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची शक्ती दाखवून देतात.
जर पंतप्रधानांचे खाते ‘हॅक’ होऊ शकते, तर सामान्य नागरिकांच्या खात्यांचे काय ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील ‘काशी विश्वनाथ धाम’चे लोकार्पण उद्या, १३ डिसेंबर या दिवशी दीपप्रज्वलन करून होणार आहे. या पार्श्वभूमीवर काशीमध्ये १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत घरोघरी दीप लावले जात आहेत.
१९ डिसेंबर २०२१ या दिवशी गोव्याच्या ६० व्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार आहेत.
सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना पंतप्रधानांनी अशा प्रकारे चेतावणी द्यावी लागते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
ख्रिस्ती कोणत्याही पक्षात असले, तरी ते स्वपंथियांच्या रक्षणाविषयी आवाज उठवतात. किती हिंदू राजकारणी असे करतात ?