साथीच्या रोगांकडे प्रशासन कोरोनाच्या दृष्टीकोनातून बघत असल्याने जनता भयभीत ! – प्रसाद गावडे, कुडाळ तालुकाध्यक्ष, मनसे

जनतेला भयभीत करून सोडण्यापेक्षा ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांच्या माध्यमातून तात्काळ साथीच्या आजारांवर उपयोगी औषधोपचार चालू करावेत.

खासगी रुग्णालयांनी अनुमतीविना कोरोनाच्या रुग्णाला भरती करू नये ! – मुंबई महानगरपालिका

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी जितक्या क्षमतेने रुग्णालयात खाटांची व्यवस्था होती, तेवढीच पुन्हा सक्रीय ठेवण्याचे निर्देश महापालिकेने सर्व रुग्णालयांना दिले आहेत.

खासगी रुग्णालयांनी अनुमतीविना कोरोनाच्या रुग्णाला भरती करून नये – मनपा

५ जानेवारीला एकाच दिवसात कोरोनाचे १५ सहस्र रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे !

गोव्यात दिवसभरात १ सहस्र २ कोरोनाबाधित : वाढत्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण

राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असताना राजकीय मेळा, सभा, कृषी मेळावे प्रचंड गर्दीत चालू आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवे नेते शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने माणसे जमवत आहेत.

जे.जे. रुग्णालयातील ६१ डॉक्टरांना कोरोनाची लागण !

मुंबई शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये आता वैद्यकीय सेवेतील कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण होत आहे. जे.जे. रुग्णालयातील ६१ आधुनिक वैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

फोंडा (गोवा) येथील श्री. प्रताप कापडिया यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णालयात आलेले अनुभव आणि अनुभूती !

५.१.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘श्री. प्रताप कापडिया कोरोनामुळे रुग्णाईत असतांना रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांना आलेले अनुभव आणि अनुभूती यांविषयी पाहिले. आज यासंदर्भातील उर्वरित सूत्रे पाहूया.

राज्यात रुग्णसंख्या वाढली, तर कठोर उपाययोजना ! – उपमुख्यमंत्री

राज्यातील १० मंत्री आणि २० आमदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील काही भागांत कडक दळणवळण बंदी लागू शकते.

मुंबईतील कोरोनाबाधितांपैकी ८० टक्के रुग्ण ओमिक्रॉनबाधित ! – आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल

चहल पुढे म्हणाले की, असे असले, तरी सध्या ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही. मुंबई महापालिकेने विदेशातून येणार्‍या प्रवाशांचे विलगीकरण करण्यासाठी विषेश मोहीम राबवली आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अत्यल्प ! – डॉ. रवि गोडसे, अमेरिका

भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच अल्प आहे; कारण कोरोना किंवा ‘ओमिक्रॉन’ यांचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढली असली, तरी रुग्णालयात भरती होणार्‍यांची संख्या अत्यल्प आहे.