वर्ष २००८ च्या मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार जकी उर रहमान लखवी याला १५ वर्षांची शिक्षा
प्रत्यक्षात हे आतंकवादी मोकाटच फिरतात आणि त्यांच्या कारवाया चालू असतात, असे यापूर्वी आतंकवादी हाफिज सईद याच्या उदाहरणातून उघड झाले आहे !
प्रत्यक्षात हे आतंकवादी मोकाटच फिरतात आणि त्यांच्या कारवाया चालू असतात, असे यापूर्वी आतंकवादी हाफिज सईद याच्या उदाहरणातून उघड झाले आहे !
हा इतिहास आहेच; मात्र भविष्यात भारताची फाळणी होऊ नये, यासाठी शासनकर्ते काय करणार आहेत, हेही जनतेला सांगायला हवे !
सीमेवर शांतता नांदावी, अशीच आमची अपेक्षा आहे; पण सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही दोन हात करण्यास पूर्णपणे सिद्ध आहोत.
केंद्र सरकारने महंत परमहंस दास यांच्या या आरोपाचे अन्वेषण करून देशाला वस्तूस्थिती काय आहे, हे सांगावे !
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकशी चर्चा करण्याची भारताला कोणतीही इच्छा नाही आणि भारत चर्चा करणारही नाही. भारताने पाकवर थेट सैनिकी कारवाई करून पाक नावाचे शत्रूराष्ट्र संपवावे, असेच भारतियांना वाटते !
गूगलकडून बैतुल येथील चोपना क्षेत्र पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखवत असल्याने येथील नागरिक संतप्त असून यांनी गूगलविरुद्ध तक्रार करून गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.
पाकचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांची स्वीकृती : भारतीय वायूदलाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणारे आता बोलतील का ?
आतंकवाद्यांची एक टोळी भारतात घुसवण्यासाठी पाक सैन्य हा गोळीबार करत होते. भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ३ सैनिक ठार झाले, तर ४ चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.
जळीस्थळी पाकला भारताच दिसतो, याचे हे आणखी एक उदाहरण !
पाककडून अशी अपेक्षा करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे !