गूगलने चोपना (मध्यप्रदेश) येथील राष्ट्रीय उद्यान दाखवले पाकमध्ये !

नागरिकांकडून पोलिसांत तक्रार

अशा प्रकरणात नागरिकांना तक्रार का करावी लागते ? सरकार स्वतःहून कारवाई का करत नाही ?

बैतुल (मध्यप्रदेश) – गूगलकडून बैतुल येथील चोपना क्षेत्र पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखवत असल्याने येथील नागरिक संतप्त असून यांनी गूगलविरुद्ध तक्रार करून गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.

 (सौजन्य : नवभारत टाईम्स)

येथील राष्ट्रीय उद्यानाला पाकचा भाग दाखवला आहे.