(म्हणे) ‘आमच्या संघटनेचे कोणत्याही आतंकवादी कृत्याशी देणेघेणे नाही !’  – दावत-ए-इस्लामीचा दावा

कन्हैयालाल यांचे दोघे मारेकरी याच संघटनेच्या कराची येथील मुख्यालयात काही दिवस प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते, हे स्पष्ट असतांना या दाव्यावर कोण विश्‍वास ठेवणार ?

पाकिस्तानने शिक्षा भोगलेल्या ५३६ भारतीय मासेमारांची सुटका करावी ! –  भारत

पाकिस्तानने अटक केलेल्या ५३६ भारतीय मासेमार आणि अन्य ३ बंदीवान यांची सुटका करण्याची मागणी भारताने केली आहे. या बंदीवानांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली आहे.

पाकिस्तानमध्ये आता इंटरनेट सेवा खंडित होण्याची शक्यता !

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्‍या पाकचे आता तुकडेच होणार, यात शंका नाही !

पाकवर दबाव आणण्यासाठी चीनचे माजी परराष्ट्रमंत्री पाकच्या दौर्‍यावर !

चीनच्या मागणीला पाकच्या गृहमंत्रालयाने तीव्र विरोध दर्शवल्याने यावर मार्ग काढण्यासाठी यांग जिइची हे पाकमध्ये आले आहेत.

(म्हणे) ‘कन्हैयालाल यांच्या हत्येमागे पाकचा हात असल्याचा दावा, हा पाकची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न !’  

पाकचा भारतावर आरोप
पाक जगाच्या नकाशावर जिहादी आतंकवादासाठी कुप्रसिद्ध असल्याने पाकची अपकीर्ती होण्यासारखे काहीही शेष नाही, हे त्याने कायमचे लक्षात ठेवायला हवे !

भारतात हिंदु आणि मुसलमान यांचा सभ्य समाज निर्माण करण्यासाठी पाकचे ४ तुकडे करा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

असे ट्वीट भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी कन्हैयालाल यांच्या हत्येच्या प्रकरणावरून केले आहे.

सीमेवर भारत आणि पाक यांच्या सैन्याधिकार्‍यांची बैठक पार पडली

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात भारत-पाक सीमेवर २९ जून या दिवशी भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी आणि ‘पाकिस्तान रेंजर्स’चे अधिकारी यांच्यात बैठक पार पडली.

पाकिस्तानमध्ये एका अल्पवयीन हिंदु मुलाचे अपहरण !

घटनेनंतर स्थानिक हिंदूंनी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी त्यांनी ‘मुलगा सुस्थितीत परत मिळावा, तसेच अशा घटना पुढे घडू नयेत, यासाठी सुरक्षाव्यवस्था कठोर करावी’, अशी मागणीही केली.

कन्हैयालाल यांच्या हत्येमागे पाकिस्तानमधील जिहादी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’चा हात !

भारतात या संघटनेवर तात्काळ बंदी घाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कारागृहात डांबा !

पाकमध्ये पोलिओ डोस देणार्‍या पथकावर आक्रमण : २ पोलीस आणि १ कार्यकर्ता ठार

पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तरी वजीरिस्तान जिल्ह्यात पोलिओचा डोस देण्यासाठी गेलेल्या एका पथकावर अज्ञातांनी केलेल्या गोळीबार २ पोलीस आणि १ पोलिओ कार्यकर्ता यांचा मृत्यू झाला, तर १ लहान मुलगा घायाळ झाला.