बिजापूर (छत्तीसगड) येथे ९ नक्षलवादी ठार
बिजापूर येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चालू असलेल्या चकमकीत आतापर्यंत ९ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. त्याच वेळी मध्यप्रदेशातील बालाघाट येथील चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले.
बिजापूर येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चालू असलेल्या चकमकीत आतापर्यंत ९ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. त्याच वेळी मध्यप्रदेशातील बालाघाट येथील चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले.
बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा येथे होळीच्या दिवशी नक्षलवाद्यांनी ३ ग्रामस्थांवर कुर्हाडीद्वारे आक्रमण करून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांच्याबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने २ महिलांसह ६ नक्षलवाद्यांना कंठस्थान घातले.
कर्नाटकात नक्षलवाद्यांचा वावर आहे, याकडे काँग्रेस सरकार लक्ष देईल का ?
‘या चित्रपटातील घटना वास्तवावर आधारित असल्या, तरी त्या काल्पनिक आहेत’, असे चित्रपटाच्या प्रारंभी घोषित केलेले असले, तरी यातील प्रत्येक घटना प्रत्यक्षात घडलेली आहे.
नक्षलवादाच्या सावटाखाली मतदान होत होणे, ही खेदजनक गोष्ट आहे. नक्षलवाद संपवला, तरच असे प्रकार थांबतील !
देहली विद्यापिठाचे माजी प्राध्यापक जी.एन्. साईबाबा आणि इतर ५ जण यांची ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर निर्दोष मुक्तता केली होती.
नक्षली आणि देशविरोधी कारवाया यांप्रकरणी अटकेत असलेला शहरी नक्षलवादी, तसेच देहली विद्यापिठातील प्राध्यापक जी.एन्. साईबाबा याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने निर्दोष मुक्त केले.
राज्यातील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा सैनिकांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. कांकेरच्या पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण अलसेला यांनी सांगितले की, जिल्हा राखीव रक्षक आणि सीमा सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियानात असतांना कोयलीबेडा भागातील जंगलात ही चकमक झाली.
नक्षलवादी आणि खलिस्तानवादी शक्ती कशा प्रकारे हातात हात घालून काम करत आहेत, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. अशा देशद्रोही शक्तींच्या समूळ उच्चाटनासाठी सरकारी स्तरावरून कठोरात कठोर प्रयत्न झाले पाहिजेत !
‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी नक्षलवादाविषयी नवीन चित्रपट बनवला आहे. ‘बस्तर’ असे याचे नाव असून छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा बस्तरवरून हे नाव देण्यात आले आहे.