छत्तीसगड आणि ओडिशा येथे कट्टर नक्षलवादी महिलेचे आत्मसमर्पण !
महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि ओडिशा येथे नक्षलवादी कारवाया करणारी कट्टर महिला नक्षलवादी संगीता पुसू पोदाडी उपाख्य सोनी उपाख्य सरिता उपाख्य कविता (वय ४० वर्षे) हिने आत्मसमर्पण केले आहे.
महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि ओडिशा येथे नक्षलवादी कारवाया करणारी कट्टर महिला नक्षलवादी संगीता पुसू पोदाडी उपाख्य सोनी उपाख्य सरिता उपाख्य कविता (वय ४० वर्षे) हिने आत्मसमर्पण केले आहे.
जागतिक महत्त्वाकांक्षा असलेल्या ३ शक्ती आज जगात कार्यरत आहेत. ‘डीप स्टेट’, साम्यवादी, तसेच ‘सेमिटिक धर्म’ (मध्यपूर्वेत उदयाला आलेले धर्म) असलेले ख्रिस्ती चर्च आणि जिहादी इस्लाम !
अंनिसचे कार्यकर्ते नक्षलवादी म्हणून पकडले गेले आहेत; एकूणच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली छुप्या अर्बन नक्षलवादाला पाठिंबा देणार्यांच्या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पुणे येथे मूकनिर्दशने करण्यात आली.
नक्षलवाद्यांना दोषमुक्त करण्यासाठी याचिका प्रविष्ट होणे दुर्दैवी !
भारतात फोफावणारा आतंकवाद आणि नक्षलवाद यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेली ही अपकीर्ती पुसून टाकण्यासाठी भारत सरकार काय प्रयत्न करणार ?
शहरी नक्षलवादी किंवा त्यांचे समर्थक यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायदा करण्यासह त्याची प्रभावी कार्यवाही करणेही आवश्यक !
कित्येक दशकांपासून चालू असलेला माओवाद आणि नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश !
देशाच्या शत्रूंची तळी उचलून धरणार्या अशा राष्ट्रविरोधी पक्षांना देशप्रेमी नागरिकांनी आता त्यांची जागा दाखवून द्यावी !
२८ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात नक्षल सप्ताह असतो. या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला.
भरत साहू आणि सत्येर सिंग कांगे अशी वीरगतीला प्राप्त झालेल्या सैनिकांची नावे आहेत.