नक्षलवादी पोलिसांवर पुलवामामधील आक्रमणसारखे घातक आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !

आता प्रथमच नक्षलवाद्यांनी ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांवर स्फोटकांच्या साहाय्याने आक्रमण करण्याच्या योजनेवर काम चालू केले आहे.
 

गडचिरोली येथे तेंदूपानांची जाळपोळ : नक्षलवाद्यांवर संशय !

कंत्राटदारांनी ग्रामसभांनाच तेंदूपाने गोळा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना रसद मिळत नाही. परिणामी गेल्या १० दिवसांपासून त्यांनी तेंदूफळींची जाळपोळ चालू  केली.

२ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेण्यासाठी नक्षलवाद्यांची खटपट !

बस्तर विभागातील विजापूर, सुकमा, दंतेवाडा, नारायणपूर यांसह इतर नक्षलग्रस्त भागांत नक्षलवाद्यांकडे मोठ्या संख्येने २ सहस्र रुपयांच्या नोटा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : १० जणांचा मृत्यू, तर ४०० घरे पेटवली

मणीपूर येथे हिंदु आणि ख्रिस्ती मागासवर्गीय यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून चालू असलेल्या हिंसाचाराचा २८ मे या दिवशी पुन्हा भडका उडाला. या दिवशी राज्यात झालेल्या विविध घटनांत एका महिलेसह १० जणांचा मृत्यू झाला.

छत्तीसगड आणि तेलंगाणा यांच्या सीमेवरून १० नक्षलवाद्यांना अटक

या स्फोटकांचा वापर छत्तीसगड किंवा तेलंगाणा राज्यांत नक्षलवादी आक्रमणासाठी वापर करण्यात येणार होता. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांपैकी ५ जण छत्तीसगडचे, तर उर्वरित ५ जण तेलंगाणामधील रहाणारे आहेत.

नक्षलवाद आणि जिहाद संपवण्‍यासाठी ‘सर्जिकल स्‍ट्राईक’ची आवश्‍यकता !

देशात कायदा आणि सुव्‍यवस्‍था सुधारली; पण आतंकवाद अन् नक्षलवाद अद्यापही संपला नाही. पाकिस्‍तान हा ‘भारत आमच्‍यावर कुठल्‍याही क्षणी ‘सर्जिकल स्‍ट्राईक’ करू शकतो’, असा कांगावा करतो आणि जिहादी कारवाया चालूच ठेवतो.

आमचे कुटुंब हे हुतात्म्याचे कुटुंब म्हणून ओळखले जाईले ! – हुतात्मा सैनिकाचे नातेवाईक

नक्षलवाद्यांच्या आक्रमणात १० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. धारातीर्थी पडलेल्या १० पैकी ८ सैनिक हे पूर्वाश्रमीचे नक्षलवादीच होते; परंतु शरणागती पत्करून ते मुख्य प्रवाहात सहभागी झाले.

दंतेवाडा (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या बाँबस्फोटात १० सैनिक वीरगतीला प्राप्त !

नक्षलवादाची समस्या नष्ट करू न शकणारे सर्वपक्षीय शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत !

बालाघाट (मध्यप्रदेश) येथे पोलिसांसमवेत झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी कमांडर ठार !

नक्षलवादाच्या विरोधात केंद्रशासनाकडून मोहिमा आखल्या जात आहेत; परंतु त्या मोहिमांची परिणामकारकता वाढवून नक्षलवादाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे !