भिलवडी (जिल्हा सांगली) येथील बाजारपेठेची उपमुख्यमंत्र्यांनी केली बोटीच्या साहाय्याने पहाणी
प्रतिवर्षी भिलवडी गावाला पुराचा मोठा फटका बसतो, या वर्षीही या गावात पुराचे पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
प्रतिवर्षी भिलवडी गावाला पुराचा मोठा फटका बसतो, या वर्षीही या गावात पुराचे पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
यात प्रामुख्याने दूध, इंधन, पाणी, प्राणवायू घेऊन जाणारी वाहने सोडण्यात येत आहेत.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी अजित पवार यांना पूर परिस्थितीची माहिती दिली. उपमुख्यमंत्र्यांनी ‘ड्रोनद्वारे’ही पुराची पहाणी केली.
अद्याप ३१ नागरिक बेपत्ता आहेत. ढिगार्याखाली मृतदेहांचे हात-पाय आदी अवयव सापडत असल्याचे हृदयद्रावक चित्र येथे पहावयास मिळत आहे.
सातारा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे हाहा:कार उडाला असून जिल्ह्यातील विविध घटनांमध्ये ३७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाण्याच्या पातळीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ५ सहस्र ६५६ नागरिकांचे स्थलांतर करावे लागले आहे.
पंतप्रधान आवास योजनेतून पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन !
अचानक घडलेल्या या घटनेमध्ये दावणीला बांधलेली जनावरे सोडता न आल्यामुळे त्यांचाही यात दुर्दैवी अंत झाला.
पूरग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी ९८०४२ ७२५२५ किंवा ९१४६२ ७२५२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.’’
इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर (पुणे) येथील शिवलिंग पाण्याखाली गेले !
अतीवृष्टीमुळे ३ सहस्रांहून अधिक पशूधनही मृत्युमुखी पडले आहे.