
सांगली, २६ जुलै – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली शहरात पूर परिस्थितीची पहाणी केली. या वेळी त्यांनी स्टेशन चौकात पूर परिस्थितीचा आढावा घेतला. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी अजित पवार यांना पूर परिस्थितीची माहिती दिली. उपमुख्यमंत्र्यांनी ‘ड्रोनद्वारे’ही पुराची पहाणी केली.
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले