श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाच्या पू. प्राणलिंग स्वामीजींकडून पुरामुळे अडकलेल्या वाहनचालकांना अल्पाहार आणि भोजन !

वाहनचालकांनी त्यांना भोजन नसल्याचे सांगितल्यावर स्वामीजींनी १ सहस्र लोकांच्या भोजनाची सोय केली.

अतीवृष्टीमुळे ७६ जणांचा मृत्यू : ५९ जण बेपत्ता !

लोकहो, भीषण आपत्काळात तरून जाण्यासाठी साधनेविना पर्याय नाही, हे जाणून आता तरी साधनेला आरंभ करा !

नांदेड येथील ८० पैकी २४ महसूल मंडळांत अतीवृष्टी झाल्याने नदी-नाले यांना पूर !

पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा सीमेवरील पुलावरून पाणी वहात असल्याने काही काळासाठी संपर्क तुटला होता. पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे.

कोकणात अतिवृष्टीची शक्यता, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

कोकणामध्ये पुढील २ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

चिपळूणचा पूर ३६ घंट्यांनंतर ओसरला : १२ जणांचा मृत्यू

व्यापारी आणि नागरिक यांची कोट्यवधी रुपयांची हानी  

महापुराच्या पाण्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर २ सहस्र वाहने अडकली !

महामार्गावरील वाहतूक बॅरिकेट्सच्या साहाय्याने बंद करण्यात आली आहे.

सांगली-कोल्हापुरात पाऊस थांबल्याने काहीसा दिलासा : पुराचे सावट कायम

कोल्हापूर अद्यापही संपर्कहीन
सहस्रो एकर शेतीची हानी
४० सहस्रांहून अधिक लोकांचे स्थलांतर

सांगली जिल्ह्यात पूर आणि अतीवृष्टीमुळे ७४ रस्त्यांवरील वाहतूक बंद !

जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांवर पाणी आल्याने जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर राज्य परिवहन महामंडळाने वाहतूक सेवा बंद केली आहे.

महापुरामुळे स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांची माजी आमदार नितीन शिंदे आणि भाजपचे दीपक माने यांच्याकडून चौकशी आणि साहाय्य

स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांना भाजपचे संघटक सरचिटणीस दीपक माने, माजी आमदार नितीन शिंदे, तसेच अन्य कार्यकर्ते यांनी त्याठिकाणी जाऊन चौकशी केली,

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती : २९० कुटुंबांचे स्थलांतर

अनेक ठिकाणी घरांना पाण्याचा वेढा , नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी