समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाचा आदेश

हिंदूंच्या देवतांचा उघडपणे अवमान केला जातो; मात्र त्याच्या विरोधात सरकार, प्रशासन आणि पोलीस स्वतःहून नोंद घेऊन कारवाई का करत नाहीत ?

मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरातील भगवान श्रीकृष्णाची मूर्ती शोधण्यासाठी आगर्‍याच्या बेगम मशिदीचे सर्वेक्षण करा !

भारतातील हिंदूंच्या अनेक मंदिरांची मुसलमान आक्रमकांनी तोडफोड करून त्यांचे मशिदींमध्ये रूपांतर केले. आता हिंदू जागृत झाल्यामुळे ही धार्मिक स्थळे परत मिळण्याची मागणी करत आहेत.

मुसलमान व्यापार्‍यांना दुकाने रिकामी करण्याचा व्यापारी मंडळाचा आदेश

पोलीस, प्रशासन आणि सरकार हिंदूंच्या रक्षणार्थ आणि धर्मांधांच्या बंदोबस्त करण्यासाठी काही ठोस कृती करत नाहीत. त्यामुळे हिंदूंचा उद्रेक झाल्यावर अशी कृती कुणी करत असेल, तर त्याचा विचार झाला पाहिजे !

सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश !

‘ज्या सरकारचे सनातन धर्माशी नाते आहे, त्या सरकारशी मी जोडले गेले, याचा मला पुष्कळ आनंद झाला आहे’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

पुत्र आणि कन्या यांच्या मोहामुळे शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

आम्ही कुठलाही पक्ष फोडला नाही. पुत्र आणि कन्या यांच्या मोहामुळे शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले, हेच वास्तव आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.

JKLF Ban Extended : काश्मीरमधील फुटीरतावादी यासिन मलिक याच्या संघटनेवरील बंदीत वाढ !

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता याचिन मलिक याच्या ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’ या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदी केंद्र सरकारने आणखी ५ वर्षांसाठी वाढवली.

Military Uniform Seller Pakistani Spy : सैन्याचे गणवेश विकणारा निघाला पाकिस्तानचा गुप्तहेर !

अशांना ‘देशद्रोही’ घोषित करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे. तरच असे कृत्य कुणी करू धजावणार नाही !

Save Deities : केरळमध्‍ये अधिवक्‍त्‍यांच्‍या गट देत आहे १०० हून अधिक मंदिरांसाठी कायदेशीर लढा !

हिंदु मंदिरांची गमावलेली मालमत्ता परत मिळवण्‍याच प्रयत्न !

Owaisi Challenges CAA : सीएएच्या विरोधात असदुद्दीन ओवैसी सर्वोच्च न्यायालयात !

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएएच्या) विरोधात एम्.आय.एम्.चे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली.

Amit Shah POK : पाकव्‍याप्‍त काश्‍मीर हा भारताचा भाग असून तेथे रहाणारे सर्व लोक भारतीय !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए कायद्यावरून केले विधान !