प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजा सिंह यांचा हिंदु जनजागृती समितीकडून सत्कार !

हिंदु जनजागृती समितीकडून तेलंगाणा राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी टी. राजा सिंह यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

बेंगळुरू येथे पबमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या २ मुसलमानांना अटक !

भारतात सर्वप्रकारच्या सुखसोयी उपभोगणार्‍या अशांना दिवाळखोर झालेल्या पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच योग्य शिक्षा ठरील !

Ghaziabad Encounter : पोलिसांबरोबर उडालेल्या चकमकीत बलात्कारी महंमद जुनैद घायाळ !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील घटना

सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथे गरीब आणि आदिवासी हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ४२ जणांवर गुन्हा नोंद

देशात कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने आणि अशांना शिक्षा होत नसल्यानेच अशा घटना थांबलेल्या नाहीत. केंद्र सरकारने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

Navy Day : नौदलातील सैनिकांची सेवा आणि बलीदान यांसाठी आम्ही सदैव कृतज्ञ राहू !

नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबरच्या सकाळी भारतीय नौदलातील सर्व सैनिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Navy Day : नौदलातील पदांची नावे भारतीय परंपरांनुसार करणार ! – पंतप्रधान मोदी यांची घोषणा

आता यावरून कथित धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्ष, साम्यवादी आणि  पुरो(अधो)गामी कंपूने भारतीय नौदलाचे भगवेकरण होत असल्याची आवई उठवण्यास आरंभ केला, तर आश्‍चर्य वाटू नये !

तेलंगणामध्ये वायूदलाचे विमान कोसळून २ वैमानिकांचा मृत्यू

गेल्या ८ महिन्यांतील वायूदलाचा हा तिसरा विमान अपघात आहे. यापूर्वी जूनमध्ये प्रशिक्षणार्थी विमान ‘किरण’ला अपघात झाला होता. मे महिन्यात ‘मिग-२१’ विमान कोसळून ३ वैमानिकांचा मृत्यू झाला होता.

Shivaji Maharaj : पंतप्रधानांच्या हस्ते राजकोट येथे शिवछत्रपतींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण !

मालवण येथील समुद्रकिनार्‍यावर असलेल्या राजकोट या ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या ४५ फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

बकर्‍यांचा बळी देण्यावर बंदी घालण्यास कोलकाता उच्च न्यायालयाचा नकार !

हिंदूंच्या परंपरांचा अनादर करण्यात धन्यता मानणार्‍या या स्वयंसेवी संघटनेने ईदच्या वेळी बकर्‍यांच्या कुर्बानीला कधी विरोध केला आहे का ?

तमिळनाडूमध्ये मिचाँग चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस

चेन्नई शहरामध्ये अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती
विमानतळावरील विमान वाहतूक बंद