जे पोलीस पोलीस ठाण्याचे रक्षण करू शकत नाहीत, ते जनतेचे रक्षण काय करणार ?

हल्द्वानी (उत्तराखंड) येथील बनभूलपुरा पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्यात आले. पोलीस ठाण्याला चारही बाजूंनी घेराव घालून येथील वाहनांना आग लावण्यात आली. हे आक्रमण करण्यासाठी दगडांसह पेट्रोल बाँब आणि बंदुका यांचाही वापर करण्यात आला.

सनातन धर्माने कर्माने महान बनण्याचा आणि होण्याचा सिद्धांत दिला

सनातन धर्मामध्ये व्यास, वाल्मीकि, रविदास यांनाही ब्राह्मण आणि संत यांच्या श्रेणीतील स्थान देण्यात आले. सनातन धर्माने कर्माने महान बनण्याचा आणि होण्याचा सिद्धांत दिला.

अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे रोजगारनिर्मितीमध्ये क्रांती !

अयोध्येत मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे आता उत्तरप्रदेशातील युवकांना पुणे-मुंबई येथे रोजगारासाठी जाण्याची आवश्यकता पडणार नाही. हे सर्व युवक अयोध्या, वाराणसी, प्रयागराज येथे जाऊन रोजगार मिळवतील. त्यामुळे ही मोठी क्रांती आहे.

‘दुसर्‍याला आनंद देण्यात जगणे, म्हणजे खरे जीवन’, या विचारांच्या आदर्शांचा तरुणांसमोर अभाव !

कुठलीही सुट्टी लागली की, लोक घरातून अक्षरशः बाहेर सुखाच्या शोधात धावत असतात. सुखाचा शोध बाहेर चालू आहे. याला ‘व्हाईट मॅन्स बर्डन’ असे म्हणतात. गोर्‍या कातडीचे आणि पाश्चात्त्य विचारांचे गारुड आपल्या तरुणांवर आजतागायत तसेच आहे !

इस्लाम आणि ख्रिस्ती यांचा दुष्परिणाम समजल्याने चीनने त्यांच्याविरोधात निर्भयपणे कठोर कारवाई करणे

चीन इस्लाम आणि ख्रिस्ती यांच्या कुप्रभावाला समजून चुकला आहे. त्यामुळे तो अशा पंथांना आपल्या समाजातून दूर करण्यासाठी जी कोणती कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, ती डंका पिटवून निर्भयपणे करत आहे.

धर्मांतराची समस्या रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना विदेशातून मिळणारा पैसा रोखायला हवा !

ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे मौलिक विचारधन !

‘सफल (यशस्वी) तोच, ज्याच्या अंतःकरणात कोणतीच समस्या नाही. त्याच्या जीवनातून प्रकाश ओसंडतो, अंधार नव्हे. हीच खरी सफल व्यक्ती.’

आजच्या तरुणांसमोर मोठे ध्येय आणि आदर्श नसणे !

आजच्या तरुणांकडे पहातांना असे लक्षात येते की, त्यांना सर्व गोष्टींची घाई झालेली आहे. त्यांना सर्व गोष्टी लवकरात लवकर मिळवायच्या आहेत. जगातील महागातील महाग गोष्टी त्यांच्याकडे असल्या पाहिजेत आणि त्याचे सामाजिक माध्यमांवर प्रदर्शन केले की, त्यांना सुखी असल्यासारखे वाटते.

पाकमधील हिंदूंवरील अत्याचार !

७८ हिंदूंचे मृतदेह हे झाडांवर अथवा घरांत लटकत असल्याच्या घटना समोर आल्या. यांमध्ये काही जणांचे मृतदेह हे विहिरीतून काढण्यात आल्याचाही समावेश आहे.

एवढे होईपर्यंत पोलीस प्रशासन झोपले होते का ?

 ‘वर्ष २०२३ मध्ये अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये विदेशी नागरिकांचे प्रमाण १२ टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसून आले आहे.