पोलिसांच्या उपस्थितीत मंत्र्यांवर मातीचे गोळे फेकले जाणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

‘दिनांकानुसार साजर्‍या करण्यात येणार्‍या शिवजयंतीनिमित्त, म्हणजे १९ फेब्रुवारी २०२४ या दिवशी देशभरात उत्साहाचे वातावरण असतांना या उत्सवाला गोव्यात गालबोट लागले.

अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी न्यायालयाला आदेश द्यावा लागणे,  हे प्रशासनाला लज्जास्पद  ! उत्तरदायींना शिक्षा का करत नाही ?

‘पेडणे (गोवा) तालुक्यात गिरकारवाडो, हरमल येथे २५० अनधिकृत बांधकामे असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ..

१३ वर्षांच्या लहान मुलीची जेवढी श्रद्धा आहे, तेवढीही श्रद्धा नसलेले वयाने मोठे असलेले हिंदू !

‘शाहजहापूर (उत्तरप्रदेश) येथील सफोरा गावात विनोद सिंह यांच्या १३ वर्षांच्या पूजा नावाच्या मुलीला स्वप्नात भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले, तसेच एका भूमीत देवाची मूर्ती पुरण्यात आल्याचे सांगितले.

संस्कृत भाषेत बनवलेला अद्भुत श्लोक

हे अनेक मुखे असलेल्या गणांनो, जो मनुष्य युद्धात आपल्यापेक्षा दुर्बलाकडून पराजित होतो, तो खरा मनुष्य नाही; जो आपल्यापेक्षा दुर्बलांना पराजित करतो, तोही खरा मनुष्य नाही….

 ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जिचे बिजारोपण केले, ती ‘काफरशाही’

 ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जिचे बिजारोपण केले, ती ‘काफरशाही’सारखी वाढतच गेली. तिने देहलीच्या मोगलाला खेळण्यातला राजा केला. ही ‘काफरशाही’ अटकेचे पाणी पिऊन तृप्त अन् पुष्ट झाली.

वासनांधांची राजधानी देहली !

स्त्रियांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर भारतात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने वर्ष २०२२ चा एक अहवाल प्रसिद्ध केला.

वीर सावरकर उवाच

श्रीरामाचे अवतारकृत्य आणि श्रीरामाची मूर्ती जोपर्यंत तुम्ही दृढतेने हृदयात धराल तोपर्यंत हिंदूंनो तुमची अवनती सहज नष्ट होण्याची आशा आहे.

कलांसमवेतच राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण कसे करायचे, हेही शिकवा !

‘विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा अन् व्यक्तीमत्त्व विकास व्हावा, यांसाठी मराठी शाळांमध्ये लोकप्रिय व्यक्तींकडून १८ कलांचे शिक्षण देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

धर्मांध मुसलमान पोलिसांवर आक्रमण करून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करतात, हे उत्तराखंड प्रशासनाला लज्जास्पद !

‘आता हल्द्वानीच्या (उत्तराखंड) बनभूलपुरा येथे ज्या ठिकाणी बेकायदेशीर असलेले बांधकाम हटवण्यात आले, त्याच ठिकाणी पोलीस ठाणे बांधण्यात येणार आहे.