देवळाली छावणी बोर्डाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
देवळाली छावणी बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वर्ष २०१२ च्या बॅचमधील अधिकारी अजयकुमार यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता कमावल्याच्या आरोपाखाली केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा नोंदवला आहे.