लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
वर्ष २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या सिद्धतेचा आढावा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाशिकच्या दौर्यात घेतला.
वर्ष २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या सिद्धतेचा आढावा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाशिकच्या दौर्यात घेतला.
‘मिशन ग्रीन मान्सून’अंतर्गत नंदिनी नदी परिसरात वृक्षारोपण
सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर दर्शनव्यवस्था सुरळीत करण्यासाठी उपाययोजना !
नाशिक येथील सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी ‘रिंगरोड’च्या निर्मितीचे काम चालू
आगामी नाशिक कुंभपर्वासाठी काढलेल्या सहस्रो कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत २४१ कोटी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार करण्यात आला.
कुंभपर्वाच्या निमित्ताने स्थापन केलेल्या ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभपर्व प्राधिकरणा’ला कामांमध्ये पालट करण्याचे आणि नवीन कामांचा समावेश करण्याचे अधिकार दिले आहेत. कुंभपर्वासाठी अल्प निधी देणार नाही.
‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व २०२७’साठी बोधचिन्ह स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भाग घेतलेल्या श्री. सुमित काटे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
पुढील वर्षी सिंहस्थ कुंभपर्व होत आहे. या कालावधीत येणार्या भाविकांसाठी ठिकठिकाणी नदीच्या काठावर घाट बांधण्यात येत आहेत.
नाशिक येथे पुढील वर्षी होणार्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या सिद्धतेचा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याने शुभारंभ झाला आहे. आगामी कुंभपर्व स्वच्छ, सुरक्षित आणि भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन, साधू-संत, महंत, विविध सामाजिक, धार्मिक संघटना अन् नागरिक यांचा सहभाग आवश्यक आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्या सिंहस्थ कुंभपर्वासाठीची नियोजित कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी महसूल विभागाने भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्यावी.