पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर पुणे येथील ‘मोदी मंदिरा’तील पंतप्रधान मोदींचा पुतळा हटवला !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते भावनेच्या आहारी जाऊन अशा प्रकारच्या कृती करतात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अधोरेखित करणारी घटना !

संवाद : पंतप्रधान आणि खेळाडू यांचा !

देशाच्या सर्वाेच्च पदावरील व्यक्तीने केलेली ही हितगुज निश्चितच सर्वांना प्रेरणादायी होती. या माध्यमातून प्रत्येक खेळाला एक वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे

७५ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांची पाक आणि चीन यांना चेतावणी !

संरक्षण क्षेत्रात भारत स्वावलंबी होत आहे. संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी, भारतीय आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आमच्या उद्योजकांना नवीन संधी देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.

(म्हणे) ‘१४ ऑगस्ट या दिवशी ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ म्हणून घोषित करून भारत धार्मिक द्वेष पसरवत आहे !’ – पाकचा आरोप

१४ ऑगस्ट पाकचा स्वातंत्र्यदिन असल्याने पाकला मिरच्या झोंबणारच; कारण हे स्वातंत्र्य १० लाख हिंदूंची हत्या आणि हिंदु महिलांवर बलत्कार करून त्याने मिळवले आहे आणि तेच भारताने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे !

१४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ म्हणून ओळखला जाणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

फाळणीच्या वेळी महंमद अली जिना यांच्या ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’मध्ये (थेट कारवाईमध्ये) मारल्या गेलेल्या हिंदूंना प्रतिवर्षी भारत सरकारने श्रद्धांजली देऊन त्यांची आठवण काढली पाहिजे !

जुने वाहन भंगारात काढल्यावर मिळणार्‍या प्रमाणपत्राद्वारे नवीन वाहन खरेदी केल्यावर त्याची नोंदणी आणि पथकर यांत सूट मिळेल ! – पंतप्रधान मोदी यांची घोषणा

भंगाराच्या व्यवसायात काम करणार्‍या लोकांनाही याचा लाभ होईल.

छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर काय झाले असते ? – पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ९९ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !

चारधामचे प्रस्तावित सरकारीकरण रहित करण्याची मागणी

हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे चर्च आणि मशिदी यांचे सरकारीकरण करण्याचे धाडस का दाखवत नाही ?

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करणार्‍या गोव्यातील प्रतिभा वेळीप यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील शेतकरी प्रतिभा वेळीप यांच्याशी ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे वार्तालाप केला.

‘राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार’ आता ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ नावाने ओळखला जाणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा !