धार (मध्यप्रदेश) येथील हनुमान मंदिराच्या पुजार्याचा अज्ञातांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्यू
भाजप शासित राज्यांत अशा प्रकारे पुजार्यांच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
भाजप शासित राज्यांत अशा प्रकारे पुजार्यांच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
मनसुख हिरेन यांना मारण्यासाठी एका ‘फेसटाईम अॅप’च्या माध्यमातून निर्देश देण्यात आले होते, असे या प्रकरणाच्या आरोपपत्रात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए) म्हटले आहे. अँटिलिया प्रकरणात १० सहस्र पानांचे आरोपपत्र सादर केले आहे.
शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकारने महत्त्व न दिल्याने टिकैत आता निराश झाले आहेत. त्यांचा संयम आता सुटू लागला आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारचा दावा करू लागले आहेत, हेच यातून लक्षात येते !
केंद्रात भाजपची सत्ता असतांना जम्मू-काश्मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वपक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होणे अपेक्षित नाहीत. काश्मीरमधील स्थिती पालटण्यासाठी अधिक कठोर निर्णय आणि कृती करणे आवश्यक !
१-२ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही. त्यासाठी पाकला मुळासकट नष्ट केले पाहिजे !
बलात्काराच्या प्रकरणाची तात्काळ सुनावणी होऊन आरोपींना शिक्षा झाली असती, तर ही वेळ आलीच नसती ! व्यवस्थेतील या त्रुटी सुधारण्यासाठी सरकारी यंत्रणा काय करणार ?
जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
काळी दौलतखान ते पुसद मार्गावर मोरवाडी फाट्याजवळ ११ बैल मृतावस्थेत आढळून आले. गो तस्करी करणार्यांनी बैलांची हत्या केल्याची शंका गावकर्यांनी व्यक्त केली
तेलंगाणामधील तेलंगाणा राष्ट्र समिती सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
‘हिंदुत्वनिष्ठ वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची हत्या भूमीच्या वादातून झाली कि धर्माच्या ?’ याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे !