विशाळगडाच्या समस्येच्या संदर्भात पुरातत्व विभागाशी तात्काळ पत्रव्यवहार करण्याचे छत्रपती संभाजीराजे यांचे आश्वासन
विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरावस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्या यांत लक्ष घालून पुरातत्व विभागाशी तात्काळ पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन छत्रपती संभाजीराजे यांनी दिले.