
सांगली – महापूर आणि यानंतर सलग २ वर्ष कोरोनाच्या आपत्तीचा तडाखा यांमुळे व्यापारी आर्थिकदृष्ट्या खचले आहेत. त्यामुळे २७ मेपासून सांगली जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या सर्व व्यापारी वर्गाला सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने उघडण्यास अनुमती द्यावी, अशा मागणीचे निवेदन भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिले.
या वेळी नगरसेवक विनायक सिंहासने, ‘कॅट’चे उपाध्यक्ष श्री. अतुल शहा, किराणा माल महासंघाचे अध्यक्ष अरुण दांडेकर, चेतन दडगे, प्रसाद गवळी, सुभाष सारडा यांसह अन्य उपस्थित होते.
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
Allahabad HC : बुलडोझर कारवाईसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांचा परस्परविरोधी निकाल !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली