मनसेच्या विरोधातील खटला मागे घेण्यासाठी ‘अॅमेझॉन’कडून न्यायालयात अर्ज
आंतरराष्ट्रीय आस्थापनांना दांडुक्याचीच भाषा कळते असे समजायचे का ?
आंतरराष्ट्रीय आस्थापनांना दांडुक्याचीच भाषा कळते असे समजायचे का ?
कोंढवा बुद्रुक परिसरातील अॅमेझॉनच्या गोदामात ‘मराठी नाही तर अॅमेझॉन नाही’ अशा घोषणा देत तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ८ कार्यकर्त्यांना कोंढवा पोलिसांनी २८ डिसेंबर या दिवशी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी राज्यशासनाने रेल्वे प्रशासनाला मराठी भाषेचा उपयोग करण्याविषयी वारंवार सूचना दिल्या आहेत. असे असतांना त्याकडे दुर्लक्ष करणे, हा रेल्वे प्रशासनाचा उद्दामपणा म्हणावा कि मराठीद्वेष ?
अॅमेझॉनने मनसेच्या विरोधात याचिका केली आहे. त्यावर न्यायालयाकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काही पदाधिकारी यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनच्या पुणे आणि मुंबई येथील कार्यालयांची तोडफोड केली. यामुळे आता अॅमेझॉनने नरमाईची भूमिका घेतली आहे.
‘अॅमेझॉन’ने त्यांच्या सर्व ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’वर मराठी भाषेचा समावेश करण्याच्या आश्वासनासह ‘अॅमेझॉन’कडून राज ठाकरे यांच्याकडे क्षमायाचना करण्यात आली, अशी माहिती मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
‘अॅप’मध्ये मराठीचा उपयोग करण्यावरून आडमुठेपणा करणार्या ‘अॅमेझॉन’च्या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
अॅमेझॉन’च्या ‘अॅप’मध्ये मराठी भाषेचा उपयोग करावा, याविषयी मनसेने दिलेल्या चेतावणीवरून ‘अॅमेझॉन’ने न्यायालयात धाव घेतली
मराठीला राजभाषेचा दर्जा द्या अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडू, अशी चेतावणी ‘मराठी राजभाषा आंदोलन’ या संघटनेने शासनाला दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे. या फलकांवर मराठी व्याकरणाच्या अक्षम्य चुका आहेत. महामार्गाच्या दर्जाविषयी स्थानिक जनता, तसेच लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे…
महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असतांना उर्दू भाषेत फलक प्रसिद्ध करणे म्हणजे पुन्हा एकदा मोगल आणि निजाम यांची सत्ता स्थापन करण्याचे षड्यंत्र तर नाही ना ?