५.४.२०२१ या दिवशी गुरु (बृहस्पती) ग्रहाचा कुंभ राशीतील प्रवेश आणि या कालावधीत होणारे परिणाम !
‘सोमवार, ५.४.२०२१ या दिवशी, म्हणजे फाल्गुन कृष्ण पक्ष नवमी या तिथीला रात्री १२.२५ मिनिटांनी गुरु हा ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रह एका राशीत तेरा मास रहातो. या तेरा मासांच्या मध्यावर असलेल्या दोन मासांमध्ये अधिक परिणामकारक फळ मिळते. मंगळवार, १४.९.२०२१ या दिवशी दुपारी २.३२ मिनिटांनी गुरु ग्रह मकर राशीत वक्री (विरुद्ध दिशेने मार्गक्रमण … Read more