कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ‘निर्विचार’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्या वेळी या प्रयोगात उपस्थित असलेल्या काही साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.

‘यू.ए.एस्.’ या यंत्राद्वारे केवळ व्यक्तीतील नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा मोजता येणे; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेल्या उपायपद्धतीत ऊर्जा मोजण्यासमवेतच नकारात्मक ऊर्जा नष्ट करता येणे

‘यू.ए.एस्.’ हे यंत्र ऊर्जेची कक्षा मोजू शकते; मात्र त्याला उपाय करता येत नाहीत.

साधक आणि संत यांनी श्रीगुरूंना अर्पण केलेल्या राख्यांमध्ये पुष्कळ सकारात्मक स्पंदने असणे

सनातनचे संत आणि साधक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अर्पण केलेल्या राख्यांची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. त्याचे विश्लेषण पुढे दिले आहे.

नामजपाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी भावपूर्ण ध्वनीमुद्रण करवून घेणारे आणि ते सर्वांना उपलब्ध करून देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजप कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आले. हे ध्वनीमुद्रण करत असतांना कु. तेजल पात्रीकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या वतीने करण्यात आलेला अध्यात्मप्रसार !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने ‘ओकिटॉक’ या ‘ऑनलाईन रेडिओ’वर ‘रेकी आणि प्राणिक हिलिंग (उपचार)’ या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले अन् साधिका गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की यांनी या विषयाचे सादरीकरण केले.

नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन यांमुळे आनंदप्राप्ती होते ! – पू. (सौ.) भावना शिंदे, अमेरिका

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘आनंदप्राप्ती’ या विषयावरील संशोधन श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायल्याने गाणार्‍या साधिकांतील सकारात्मकता पुष्कळ प्रमाणात वाढणे

‘वन्दे मातरम्’ हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा अविभाज्य घटक झाले होते; किंबहुना ‘वन्दे मातरम्’ खेरीज भारतीय स्वातंत्र्यलढा हा अपूर्णच म्हणावा लागेल. ‘वन्दे मातरम् !’ या २ शब्दांनी सहस्रो क्रांतीकारकांना प्रेरित केले. इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याचा तो एक मूलमंत्रच झाला ! ‘

संस्कृत भाषेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक ! – पू. (सौ.) उमा रविचंद्रन्, हिंदु जनजागृती समिती

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने जगभरातील विविध भाषांमधून निर्माण होणार्‍या सूक्ष्म स्पंदनांविषयी संशोधन केले आहे. यात संस्कृत भाषेचे वेगळेपण आणि देवत्व लक्षात आले आहे….

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या कु. शर्वरी कानस्कर आणि कु. अंजली कानस्कर यांनी मराठी चित्रपटातील लोकप्रिय गाणे अन् श्रीमती अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या संत एकनाथ महाराज रचित भक्तीगीत यांवर केलेल्या ‘जोगवा’ नृत्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण ! 

केवळ मनोरंजनासाठी नृत्य केले, तर त्यातून राजसिक किंवा तामसिक स्वरूपाची स्पंदने येतात; परंतु जर ईश्वरप्राप्तीसाठी नृत्य केले, तर त्यातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपनेत्रातून (चष्म्यातून) पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपनेत्रातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.