सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेनिमित्त बनवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्राची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चित्राला हस्तस्पर्श केल्यानंतर त्यातील चैतन्यात आणखी वाढ होणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चित्राला हस्तस्पर्श केल्यानंतर त्यातील चैतन्यात आणखी वाढ होणे
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘ऑनलाईन ज्योतिष कट्टा व्याख्यानमाले’त ‘राक्षसगणी नक्षत्रांची वैशिष्ट्ये’ या विषयावर व्याख्यान सादर !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘व्यवसाय आणि व्यावसायिक पद्धती’ या विषयावरील संशोधन इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !
महर्षींनी दिलेल्या वेळेत विधी निर्विघ्न होण्यासाठी त्यांचा संकल्प झालेलाच असतो आणि तेच विधी निर्विघ्नपणे करवून घेतात.
धर्मध्वजातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
जेव्हा कलाकार सात्त्विक संगीत अन् नृत्य यांचा प्रसार करतील, तेव्हा त्यांच्याकडून समष्टी साधना होईल. अशा प्रकारे सात्त्विक कलेची जोपासना केल्यामुळे भगवंत प्रसन्न होऊन त्याचे कृपाशीर्वाद लाभतील.
या प्रयोगावरून नृत्य करतांना ‘भरतनाट्यम् चा प्रचलित पोशाख घातल्याने त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात, तर साडी नेसल्याने चांगली स्पंदने प्रक्षेपित होतात’, असे लक्षात येते.
या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
‘संत ईश्वराशी एकरूप झालेले असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य असते. संतांच्या हस्ताक्षरातून चैतन्य प्रक्षेपित होते….
या निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.