
सांगली, २ ऑगस्ट (वार्ता.) – लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी टिळक स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या वेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाशतात्या बिरजे, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, उदय बेलवलकर उपस्थित होते.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !