मतदान करतांना कोणत्याही आमिषाला बळी पडू नका ! – ह.भ.प. अक्षयमहाराज भोसले
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे, यावर सकल ग्रामस्थांनी भर द्यावा. मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे, यावर सकल ग्रामस्थांनी भर द्यावा. मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे.
भाजप काम करो अथवा ना करो, आम्ही प्रामाणिकपणे लोकसभेचे काम करणार आहोत’, असे विधान पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी ५ मे या दिवशी जळगाव येथे केले.
७ मे या दिवशी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणार्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे. दोन्ही मतदारसंघात मिळून ३ सहस्र ९८६ मतदान केंद्रांचा वापर करण्यात येणार आहे.
कारसेवकांना गोळ्या घालून ठार मारले आणि त्यांची प्रेते शरयू नदीत फेकून दिली. तो बाबर आणि त्याला सांभाळणारे आजही आपल्याकडे आहेत, हे दुर्दैव आहे.
देशातील अधिकाधिक दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, तसेच मतदान केंद्रावर पोचून त्यांना मतदान करणे सोपे आणि सोयीचे होण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सक्षम ॲप’ सिद्ध केले आहे.
शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होण्याचा न्यायप्रविष्ट निर्णय पूर्ण न झाल्याने निवडणूक आयोगाने अब्दुल रहमान यांचे उमेदवारी आवेदन छाननीअंती अवैध ठरवले आहे.
शीतपेय बनवण्याच्या नावाखाली बनावट देशी मद्य बनवून त्याची बाजारात अनधिकृतपणे विक्री होत आहे’, अशी गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली.
सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ ५ मे या दिवशी सकाळी १० वाजता मिरज येथे महायुतीच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी ‘महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ’ २० मे या दिवशी मेट्रोच्या तिकिटामध्ये ‘मुंबई मेट्रो मार्ग’ २ आणि ७ या मार्गावरील प्रवाशांना १० टक्के सवलत देणार आहे.
भाजपने सध्या केवळ रत्नागिरीत नव्हे, तर त्याच त्याच सारख्या नावाचे उमेदवार उभे केले आहेत. देशात परिवर्तन होणारच.