आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे नोंद !

साबुसिद्धीकी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धर्माच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन केल्याप्रकरणीही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही सामाजिक माध्यमांद्वारे प्रचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

नाशिक येथे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर गुन्हा नोंद !

त्यांनी मतदान केल्यावर स्वतःच्या गळ्यातील हार इव्हीएम् यंत्राला घातला. त्याआधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पूजा करून वंदन केले होते.

Lok Sabha Elections Phase 5 : पाचव्या टप्प्यात देशभरात सरासरी ५७ टक्क्यांहून अधिक मतदान !

लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्याचे मतदान २० मे या दिवशी पार पडले. ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांतील लोकसभेच्या ४९ जागांवर मतदान झाले.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या ५ व्या टप्प्याचे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान !

भिवंडीमध्ये ४८.८९ टक्के, धुळे ४८.८१, दिंडोरी ५७.०६, कल्याण ४१.७०, मुंबई उत्तर ४६.९१, मुंबई उत्तर-मध्य ४७.३२, मुंबई उत्तर-पूर्व ४८.६७, मुंबई उत्तर-पश्चिम ४९.७९, मुंबई दक्षिण ४४.२२, मुंबई दक्षिण-मध्य ४८.२६,….

वर्साेवा (मुंबई) येथे भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद !

वर्साेवा मतदान केंद्रांच्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला.

मुंबईत ठिकठिकाणी संथ गतीने मतदान; मतदान प्रक्रियेत अडथळे !

मतदान प्रक्रियेत आलेले अडथळे म्हणजे सर्वांत मोठी लोकशाही असणार्‍या भारतासाठी लाजिरवाणाच प्रकार होय !

एटा (उत्तरप्रदेश) येथे एका व्यक्तीकडून ८ वेळा मतदान !

येथे राजन सिंह नावाच्या एका व्यक्तीने ८ वेळा मतदान केल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा एकदा मतदान होणार आहे.

Anti-Indian European Media : युरोपीयन प्रसारमाध्यमे भारताविषयी खोट्या बातम्या प्रसारित करतात ! – ब्रिटीश पत्रकार सॅम स्टीव्हन्सन

संपूर्ण युरोप आणि पाश्‍चिमात्य देश यांची भारताविषयी चुकीची धारणा आहे. तेथे भारताविषयी नकारात्मक गोष्टी सांगितल्या जातात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सॅम स्टीव्हन्सन सध्या लोकसभा निवडणुकीच्या बातम्यांना प्रसिद्धी देण्यासाठी भारतात आले आहेत.

मतदार जागृत हवा !

आपल्या औषधांचे मूल्य आणि रुग्णालयाचे दर सरकार ठरवते. आपल्या मुलांनी शाळेत, महाविद्यालयात काय शिकावे ? त्याचे शुल्क किती असावे ? हे सरकार ठरवते.

आज महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांत ५ व्या टप्प्याचे मतदान !

२० मे या दिवशी लोकसभेच्या ५ व्या टप्प्याचे आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचे मतदान मुंबईसह १३ लोकसभा मतदारसंघांत होणार आहे.