सनातनचे अध्यात्मावर आधारलेले मराठी व्याकरण !
या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. आजच्या लेखात आपण ‘हिंदु’ हा शब्द धर्म, संघटना, व्यक्ती आदी विविध संदर्भांत लिहितांना त्याचे अंत्य (शेवटचे) अक्षर व्याकरणदृष्ट्या कसे लिहावे ?’, हे जाणून घेऊ.