नाशिक येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भूसंपादनासमवेतच ६० कि.मी.चा बाह्य रिंगरोड होणार !
महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी साधूग्रामसह सिंहस्थासाठीचे भूसंपादन करण्यासमवेत ६० किलोमीटरच्या बाह्य रिंगरोडच्या प्राथमिक प्रस्तावाचे आदेश दिले आहेत.