आयुर्वेद, योग, कीर्तन, नैसर्गिक शेती यांची कास धरणे आवश्‍यक ! – श्री श्री रविशंकरजी

भारत प्रत्‍येक गोष्‍टीत पूर्वीपासून समृद्ध आहे. कोरोना महामारीच्‍या काळात आयुर्वेद, तसेच अन्‍य पद्धतींनी ते सिद्ध केले आहे. भोजनापासून भारतियांची प्रत्‍येक कृती आदर्श अशीच आहे; मात्र आपल्‍याकडे असलेल्‍या महान वारशाकडे आपण लक्ष देत नाही.

श्री श्री रविशंकरजी यांची सिद्धगिरी (कणेरी) मठ येथे ‘सुमंगलम् पंचमहाभूत’ लोकोत्‍सवाची पहाणी !

‘सुमंगलम् पंचमहाभूत’ लोकोत्‍सव भारतीय संस्‍कृतीचे दर्शन घडवणारा आणि पर्यावरण प्रबोधन करणारा महोत्‍सव ! – श्री श्री रविशंकरजी

कोल्हापूरचा विकास करण्यासाठी सढळ हस्ते साहाय्य करू ! – नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री

शहरातील शिवाजी पूल ते बास्केट ब्रिज हा रस्ता सिमेंटचा करू, आवश्यक तेथे उड्डाणपूल बांधू, कोल्हापुरात वाहननिर्मिती उद्योगासाठी पोषक वातावरण असल्याने कोल्हापूरला ‘ऑटोमोबाईल हब’ बनवू, सांगली-कोल्हापूर हा रस्ता सिमेंट-काँक्रिटचा करण्यासाठी निधी देऊ.

कोणत्‍याही परिस्‍थितीत विशाळगडावर परत अतिक्रमण होता कामा नये ! – बाबासाहेब भोपळे, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती

विशाळगड येथील अतिक्रमण, तसेच तेथील ऐतिहासिक स्‍थळांची झालेली दुरवस्‍था या संदर्भात आमदार श्री. विनय कोरे यांनी पन्‍हाळा येथे एका बैठकीचे आयोजन केले. त्‍या प्रसंगी ते बोलत होते.

श्री महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपाचे लाकडी खांब कुजले !

गरुड मंडपातील खराब झालेले खांब पालटण्‍यात येणार आहेत, तसेच नगारखान्‍यातील लाकूडकामही खराब झाले आहे. याच्‍या दुरुस्‍तीसाठी ‘कोल्‍हापूर हेरिटेज समिती’ने अनुमती दिली असून राज्‍य पुरातत्‍व विभागाची अनुमतीही मिळेल, असे देवस्‍थान समितीच्‍या वतीने सांगण्‍यात आले.

नव्‍या रथातून होणार करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची नगर प्रदक्षिणा !

आता रथ संपूर्ण सागवानी लाकडात सिद्ध केला असून पुढील २०० वर्षे सुरक्षित राहील, असा दावा देवस्‍थान समितीने केला आहे.

नव्या रथातून होणार करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची नगर प्रदक्षिणा !

गेल्या दीड मासापासून हा रथ बनवण्याचे काम चालू असून या रथासाठी कर्नाटकातील भाविकाने १२ लाख रुपयांचे सागवानी लाकूड अर्पण केले आहे. यंदा चैत्र यात्रेनंतर ६ एप्रिलला होणारा देवीचा रथोत्सव हा नव्या रथातून साजरा केला जाणार आहे.

विशाळगडावर उभारण्यात येत असलेल्या ‘अनधिकृत शेड’वर कारवाई करा !

विशाळगडावर होणारे अतिक्रमण सर्व यंत्रणा हाताशी असलेल्‍या पुरातत्‍व विभागास दिसत नाही का ? प्रत्‍येक वेळी हा विभाग कुणीतरी तक्रार केल्‍यावरच कारवाई करणार आहे का ?

पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी जिज्ञासू, धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

पुणे येथे येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचा रस दिला जात होता. अशा प्रकारे हिंदूंची फसवणूक करून धर्मांतरित केले जात आहे. हे थांबवणे प्रत्येक हिंदूचे दायित्व आहे.

बनावट नोटा सिद्ध करणार्‍या टोळीकडून साडे बारा लाख रुपयांंचा मुद्देमाल जप्‍त !

देशाची अर्थव्‍यवस्‍था खिळखिळी करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा कधी होणार ?