कोल्हापूर येथे परिवहन कर्मचार्यांचा बेमुदत संप !
सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी महापालिका परिवहनच्या कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे परिवहनच्या सर्वच बसगाड्या कार्यशाळेमध्ये थांबून आहेत.
सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी महापालिका परिवहनच्या कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे परिवहनच्या सर्वच बसगाड्या कार्यशाळेमध्ये थांबून आहेत.
हे आदेश व्यापारी आणि पुजारी दोघांनाही बंधनकारक असून आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश पन्हाळा तहसीलदारांनी काढले आहेत.
दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री जोतिबा देवस्थान येथील जोतिबा देवाच्या यात्रेस १ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. १ एप्रिलला धार्मिक विधी आणि पालखी प्रदक्षिणा यांना प्रारंभ होत आहे.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष घालून नागरिकांच्या समस्या का सोडवत नाही ?
निवृत्ती चौक या ठिकाणी असणार्या ‘केडीसीसी’ (कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती) बँकेमधील कर्मचारी सेवानिवृत्त वयोवृद्ध नागरिकांना अपमानकारक वागणूक देत असल्याच्या, तसेच बँकेतील सुविधांचा लाभ देत नसल्याच्या तक्रारी भाजपकडे आल्या होत्या.
कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलावाची गेल्या अनेक वर्षांत दुरवस्था झाली आहे. या ऐतिहासिक तलावाचे सुशोभिकरण आणि संवर्धन होण्याच्या दृष्टीने निधी संमत करण्यासाठी पाठपुरावा चालू होता.
लव्ह जिहाद विरोधात कायद्याची मागणी आम्ही करत आहोत. सामान्य लोकांनाही याची माहिती व्हावी, यासाठी व्याख्याने आणि प्रबोधन यांद्वारे प्रयत्न केला जात आहे. हिंदु समाज धर्म परिवर्तनासाठी कुणावरही बळजोरी करत नाही.
‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणे; ‘हिंदु’ असल्याचे भासवून खोटे नाव सांगत मुलींची फसवणूक करणे; त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून किंवा बलात्कार करून त्यांना ब्लॅकमेल करणे यांहूनही भयानक प्रकार उघडकीस येत आहेत.
महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे येथे तेथील परंपरांनुसार गुढीपाडवा साजरा करण्यात आला.
आंदोलन झाल्यावर पोलीस उपनिरीक्षक पंकज गिरी आणि हुपरी नगर परिषद प्रशासकीय अधिकारी क्षितिज देसाई यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.