काश्मीर अविभाज्य भाग बनवण्यात भारत यशस्वी ! – अल् कायदाचा जळफळाट
अल् कायदाने काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग बनल्याचे मान्य केले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर भारत सरकारला काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनवण्यात यश मिळाल्याचे अल् कायदाने म्हटले आहे.
पाकिस्तानचे १०० आतंकवादी घुसखोरीच्या सिद्धतेत !
‘भारतात थंडी आणि बर्फवृष्टी वाढताच नापाक पाकिस्तानने कारस्थाने करण्यास प्रारंभ केला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’ने लष्कर-ए-तोयबाच्या १०० आतंकवाद्यांना सिद्ध ठेवलेले आहे, अशी माहिती मिळाली आहे.
बिहारमध्ये सातवीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काश्मीरचा वेगळा देश म्हणून उल्लेख
अशा घटनेकडे मानवी चूक म्हणून दुर्लक्ष न करता हा प्रश्नपत्रिका सिद्ध करणार्या शिक्षकाची मानसिकता तपासावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे !
गुलाम नबी आझाद यांच्याकडून ‘डेमोक्रॅटिक आझाद पार्टी’ नावाच्या नव्या पक्षाची घोषणा
आझाद म्हणाले नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मी या पक्षाचा प्रारंभ करत आहे. पक्षाचा स्वतःचा विचार असेल, त्यावर कुणाचाही प्रभाव असणार नाही.
श्रीनगरमध्ये २ आतंकवादी ठार
केवळ आतंकवाद्यांना ठार केल्याने नाही, तर काश्मिरींमधील जिहादी मानसिकता आणि आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट करण्याची आवश्यकता आहे !
काश्मीरमध्ये अत्याधुनिक स्फोटकांचा साठा जप्त
काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता असणार्या पाकला नष्ट करावे लागेल !
विदेशातून हवालाद्वारे आलेले पैसे काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना पाठवणार्या धर्मांध व्यापार्याला अटक
‘हवाला’ हे आतंकवादी कृत्य अथवा अन्य गैरकृत्यांसाठी पैसा पाठवण्याचे माध्यम असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही सरकार या प्रणालीवर बंदी का घालत नाही ?
जिहादी आतंकवाद्यांचा ठावठिकाणा शोधून देतांना वीरमरण आलेल्या सैन्य दलाच्या श्वानाला मरणोत्तर पुरस्कार !
जिहादी आतंकवाद्यांचा शोध घेतांना ‘एक्सल’ याला एका घरात पाठवण्यात आले होते. आतंकवाद्यांनी श्वानावर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला; मात्र या घरात आतंकवादी लपले आहेत, हे सैन्याला कळले आणि सैन्याने आतंकवाद्यांना ठार मारले.
बांदीपोर्यात जिहादी आतंकवाद्यांकडून बिहारच्या कामगाराची हत्या !
कलम ३७० रहित झाल्यापासून चवताळलेल्या जिहादी आतंकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळण्यासह त्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करा, अन्यथा अशा घटना रोखणे अशक्यप्राय आहे !