२८ डिसेंबर : कश्मिरी हिंदूंचा ‘होमलँड डे’

दिनविशेष

कश्मिरी हिंदूंचा ‘होमलँड डे’ २८ डिसेंबर १९९० या दिवशी ४० सहस्रांपेक्षा अधिक विस्थापित काश्मिरी हिंदूंनी जम्मूमध्ये एकत्रित जमून काश्मीरमध्ये परतण्याचा निश्चय केला,तो हा दिवस !