ICJ ORDERS ISRAEL : आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून इस्रायलला राफा भागातील आक्रमणे थांबववण्याचा आदेश !

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला गाझा पट्टीतील राफा भागामध्ये करण्यात येणारी आक्रमणे थांबवण्याचा आदेश दिला आहे. दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर नरसंहाराचा आरोप केला होता आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे युद्ध थांबवण्याचा आदेश देण्याची मागणी केली होती.

Hamas Tortures Israeli Lady Soldiers : हमासच्या आतंकवाद्यांकडून ५ इस्रायली महिला सैनिकांचा छळ !

हमासने आमच्या सैनिकांवर केलेले अत्याचार पाहून त्यांना संपवण्याचा माझा निश्‍चय आणखी दृढ झाला. इस्रायलमध्ये ज्या प्रमाणे हमासने आक्रमण केले, तसे आक्रमण पुन्हा कधीही होणार नाही.’’

Hamas Israel Conflict : गाझामध्ये जे काही होत आहे, तो नरसंहार नाही ! – अमेरिका

अमेरिका कधी इस्रायलच्या समर्थनार्थ, तर कधी विरोधात बोलते. आता पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे.

Gaza Indian Officer Death : गाझामध्ये भारतीय अधिकार्‍याच्या मृत्यूविषयी संयुक्त राष्ट्रांकडून शोक व्यक्त

दक्षिण गाझामधील रफाह शहरात संयुक्त राष्ट्रांचे सुरक्षासेवा समन्वयक कर्नल वैभव अनिल काळे (४६ वर्षे) यांच्या वाहनावर आक्रमण झाले होते आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

Col. Vaibhav Kale killed Gaza:गाझामध्ये गोळीबारात कर्नल वैभव काळे यांचा मृत्यू

कर्नल अनिल काळे हे त्यांच्या सहकार्‍यासह वाहनातून रफाह येथील युरोपीयन रुग्णालयात जात असतांना त्यांच्यावर आक्रमण झाले.

US Senator Lindsey Graham : इस्रायलला गाझावर अणूबाँब टाकण्याची अनुमती मिळायला हवी ! – अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्राहम

त्याच वेळी ग्राहम यांनी अमेरिकेने जपानवर अणूबाँब टाकण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता, असेही म्हटले आहे.

Iran Threatens Israel : इस्रायलने आमच्या अणू केंद्रांवर आक्रमण केले, तर आम्ही अणूबाँब बनवू !

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे सल्लागार कमल खरराजी यांनी हे विधान केले आहे. इराणने इस्रायलवर ३ सहस्रांहून अधिक रॉकेटचा मारा केल्यानंतर इस्रायलनेही इराणच्या अणू केंद्रांजवळ क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.

Israel Attack Against US Threat : अमेरिकेच्या धमकीकडे दुर्लक्ष करत इस्रायलकडून रफाहवर आक्रमण – १५ जण ठार !  

इस्रायली रणगाड्यांनी आधीच दक्षिणेकडून पूर्व रफाह येथे जाणारे मार्ग बंद केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘रफाहवर आक्रमण केल्यास शस्त्र पुरवठा रोखण्यात येईल’, अशी धमकी इस्रायलला दिली होती.

Israel Hamas War : जर शस्त्रे संपली, तर आमच्या नखांद्वारे शत्रूला ठार मारू !

अमेरिकेच्या शस्त्रास्त्रे न पुरवण्याच्या चेतावणीला इस्रायलच्या पंतप्रधानांचे प्रत्युत्तर !

Palestine Jaishankar:भारत पॅलेस्टिनींसाठी ‘एका राष्ट्रा’चे समर्थन करतो ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

भारत पॅलेस्टिनींसाठी एका राष्ट्राचे समर्थन करतो आणि भारताची ही भूमिका संपूर्ण जगाला ठाऊक आहे. ते येथील गार्गी महाविद्यालयामध्ये ‘विश्‍वबंधू भारत’ विषयावर बोलत होते.