इस्रायल आणि हमास युद्ध : दुसर्‍या शीतयुद्धाची नांदी ?

इस्रायल आणि हमास यांच्यात ६ दिवसांचा युद्धविराम झाला असला, तरी हा युद्धविराम पूर्ण शांततेकडे जाण्याची अजिबात शक्यता नाही, उलट हे युद्ध दुसर्‍या शीतयुद्धाची नांदी ठरण्याची शक्यता दिसत आहे.

हमासने ओलिसांना मुक्त करण्याआधी दिले अमली पदार्थ ! – इस्रायल

‘ओलिसांशी आम्ही चांगला व्यवहार केला’, हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न; प्रत्यक्ष पुष्कळ जाच केल्याचा इस्रायलचा दावा !

अमेरिका कट्टर इस्रायली ज्यू लोकांना व्हिसा नाकारणार ! – अँटनी ब्लिंकन, परराष्ट्रमंत्री, अमेरिका

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू होऊन आता दोन महिने झाले आहेत. आतापर्यंत इस्रायलच्या भूमिकेचेच समर्थन करणार्‍या अमेरिकेने आता इस्रायलवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Erdogan Israel : (म्हणे) ‘युद्धानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर खटला प्रविष्ट करा !’ – तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन

तुर्कीये आणि तिचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याकडून ‘काश्मीरवर मुसलमानांचाच अधिकार आहे’, असे सांगून तेथे चालू असलेल्या जिहादी आतंकवादी कारवायांचे समर्थन केले जाते. त्यामुळे एर्दोगन यांनी हमासला पाठिंबा दिल्यास काय आश्‍चर्य ?

इस्रायल हमासच्या बोगद्यांमध्ये भूमध्य समुद्राचे सहस्रो घनमीटर पाणी सोडणार !

आतापर्यंत गाझामध्ये १५ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून यात अनुमाने हमासचे ५ सहस्र आतंकवादी आहेत.

Houthi Israel : हुती आतंकवाद्यांनी लाल समुद्रात इस्रायली नौकांवर डागली बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे

गेल्या महिन्यात हुती आतंकवाद्यांनी तुर्कीयेहून भारतात येत असलेल्या नौकेचे अपहरण केले होते.

नक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन !

आतंकवादी आणि नक्षलवादी आतून कसे मिळालेले आहेत ?, याचा हा आणखी एक पुरावा ! सरकारने नक्षलवाद्यांचा संपूर्ण बीमोड करणे, हेच त्याचे उत्तर आहे !

युद्धविरामानंतर इस्रायल-हमास यांच्यात पुन्हा युद्ध चालू !

इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेला युद्धविराम १ डिसेंबर या दिवशी संपला. त्यानंतर या दोघांत पुन्हा युद्ध चालू झाले आहे. इस्रायलने दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात, तर हमासने इस्रायलमधील काही भागात क्षेपणास्त्र डागली.

इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी ! – हमासची मागणी

इस्रायल आणि हमास यांच्यात महिनाभराहून अधिक काळ चालू असलेल्या संघर्षाला सध्या विराम मिळाला आहे. ७ ऑक्टोबर या दिवशी आतंकवाद्यांनी इस्रायलवर आक्रमण केले आणि सैनिकांसह शेकडो लोकांना ओलीस ठेवले होते.

इस्रायल आणि हमास यांच्या युद्धातील महत्त्वाच्या घडामोडी

इस्रायली सैन्य हमासला धडा शिकवण्यासाठी गाझामध्ये प्रवेश केला असतांना ‘१० वर्षांपूर्वी झालेल्या युद्धावरून कोणत्या प्रकारचे युद्ध होऊ शकते ?’, याची कल्पना येते.