न्यूयॉर्क (वॉशिंग्टन) – इस्रायलच्या सैन्याने गाझामधील हमासच्या बोगद्यांमध्ये भूमध्य सागराचे पाणी भरण्यास प्रारंभ केला आहे, असे वृत्त अमेरिकेतील दैनिक ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसारित केले आहे.
WSJ News Exclusive: Israel’s military has begun to pump seawater into Hamas’s vast complex of tunnels in Gaza, according to U.S. officials briefed on the Israeli military’s operations, part of an intensive effort to destroy the underground infrastructure https://t.co/0JvLEQfUc6
— The Wall Street Journal (@WSJ) December 13, 2023
या बोगद्यांमध्येच इस्रायलमधून पकडण्यात आलेल्या ओलिसांना ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याविषयी इस्रायलकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

Pakistan Sikh Murder : पाकिस्तानातील गुरुद्वारामध्ये घुसून शीख सेवादार दांपत्याची हत्या
France Backs India : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे ! – फ्रान्स
Trump Vs Lula : ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप करू नका !
US-Iran Peace Deal : अमेरिका-इराण यांच्यात अंततः युद्धबंदी करार !
ISI Terrorist Arrested : आय.एस्.आय.शी संबंधित आतंकवादी गटातील आणखी ५ जणांना अटक
US Iran Peace Deal : अमेरिका-इराण यांच्या युद्धबंदी कराराचे मध्यस्थ म्हणून पाकने लाटले श्रेय !