
तेल अविव (इस्रायल) – आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ओलिसाला आम्ही जिवंत सोडू शकत नाही, अशी धमकी हमासच्या सशस्त्र शाखेचा प्रवक्ता अबू ओबैदा याने दिली आहे.
पंतप्रधान नेतान्याहू यांनी आंतरराष्ट्रीय युद्धविरामाचे आवाहन फेटाळले !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मंत्रीमंडळाची बैठक घेऊन आंतरराष्ट्रीय युद्धविरामाचे आवाहन फेटाळले. नेतान्याहू यांनी त्यांच्या मंत्रीमंडळाला सांगितले की, मी फ्रान्स आणि जर्मनी यांसह इतर देशांच्या नेत्यांना सांगितले आहे की, एकीकडे तुम्ही हमासच्या संपूर्ण विनाशाचे समर्थन करता आणि दुसरीकडे युद्ध संपवण्यासाठी आमच्यावर दबाव आणता. हे चुकीचे आहे. तुम्ही असे करू शकत नाही.
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !
भारतातील घटत्या प्रजनन प्रमाणावर इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया