फ्रान्सचा ‘इस्लामी’ संघर्ष !

‘पाकिस्तानमध्ये रहाणे सध्या अतिशय धोकादायक आहे. तेथील परिस्थिती फ्रान्सच्या हिताच्या विरोधात आहे. त्यामुळे फ्रान्सचा कोणताही नागरिक पाकिस्तानमध्ये वास्तव्य करत असेल, तर त्याने तातडीने देश सोडावा’, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाकच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदुद्वेष शिकवण्यात येतो ! – बीबीसी उर्दू वृत्तसंकेतस्थळ

बीबीसी उर्दू वृत्तसंकेतस्थळाने १२ एप्रिल या दिवशी यू ट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये पाकिस्तानमधील पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदूंच्या विरोधात शिकवण दिली जात आहे, असे दाखवण्यात आले आहे.

इंग्लंडमध्ये भारतीय संगीताच्या अभ्यासासाठी ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्याचा समावेश !

साधना केल्यासच खर्‍या अर्थानेच संगीताचा अभ्यास करता येईल ! असे असतांना संगीताच्या अभ्यासाच्या नावाखाली ‘मुन्नी बदनाम हुई’ सारख्या अश्‍लील गाण्यांची निवड करणे म्हणजे मूळ भारतीय संगीताला ‘बदनाम’ करण्याचा प्रकार आहे !

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आणि मंदिरावर आक्रमण

मुसलमानबहुल देशांतील असुरक्षित हिंदू ! याउलट बहुसंख्य हिंदूंच्या देशात अन्य धर्मीय नेहमीच सुरक्षित असतात, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधी लक्षात घेणार ?

रणगाडे आणि क्षेपणास्त्र यांनी सज्ज असलेल्या रशियाने युक्रेनला घेरले

रशियाची आक्रमक भूमिका पाहून अमेरिका पुढील आठवड्यात काळ्या समुद्रात तिच्या २ युद्धनौका पाठवण्याची सिद्धता करत आहे. यामुळे जागतिक महायुद्धाची स्थिती निर्माण झाली आहे.

युक्रेनचे काय होणार ?

रशियाने सैनिक आणि क्षेपणास्त्रे यांद्वारे युक्रेनला चारही बाजूंनी घेरले असून ‘या दोन्ही देशांत युद्ध अटळ आहे’, असे बोलले जात आहे. हे युद्ध पेटले, तर अमेरिका आणि युरोपीय देश हेही त्यात उडी घेण्याची शक्यता आहे.

वर्ष २०२५ पर्यंत भारत आणि पाक यांच्यात मोठे युद्ध ! : अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

या अहवालात युद्धाचे कारणही सांगण्यात आले आहे. या ५ वर्षांत भारतात मोठे आतंकवादी आक्रमण होईल. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकार पाकिस्तानमधील आतंकवादी तळांवर आक्रमण करील आणि युद्धास प्रारंभ होईल.

ब्राझिलमध्ये २ कोटी लोक करत आहेत उपासमारीचा सामना !

कोरोनामुळे वाढलेली महागाई आणि बेरोजगारी यांचा दुष्परिणाम !

रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीला भारतात वापर करण्यास संमती

भारतातील लस संबंधातील तज्ञ समितीने रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला भारतात वापर करण्यास अनुमती दिली आहे.