हिंदूंची घरे लुटून मंदिरातील मूर्तीची तोडफोड
मुसलमानबहुल देशांतील असुरक्षित हिंदू ! याउलट बहुसंख्य हिंदूंच्या देशात अन्य धर्मीय नेहमीच सुरक्षित असतात, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधी लक्षात घेणार ?

(हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशच्या श्यामनगर उपजिल्ह्यातील फुलतला गावामध्ये १३ एप्रिलच्या रात्री धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. त्यांनी हिंदूंची घरे लुटली, तसेच एका मंदिरातील मूर्तीची तोडफोड केली. यात ८ ते १० हिंदू घायाळ झाले.
Bangladesh: Hindu homes and temple attacked in Satkhira district over harassment of minor girlhttps://t.co/TbfrMHgFod
— OpIndia.com (@OpIndia_com) April 14, 2021
स्थानिक हिंदूंनी सांगितले की, धर्मांधांनी येथील एका हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यासाठी हे आक्रमण केले. गोविंद बौलिया यांच्या घरातील त्यांच्या पुतणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न धर्मांधांनी केला असता त्याला तिच्या भावाने आणि अन्य लोकांनी विरोध केला. पोलिसांनी सांगितले की, सध्या येथील स्थिती नियंत्रणात आहे.
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister