सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याची भाजपचे आमदार नीतेश राणे यांची शासनाकडे मागणी
आमदार राणे यांनी शासनाकडे केल्या मागण्या आणि सूचना
आमदार राणे यांनी शासनाकडे केल्या मागण्या आणि सूचना
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !
रिकाम्या ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे.
डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !
आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना !
२३ एप्रिलच्या रात्री ९ वाजता कोरोना झालेल्या रुग्णाला रुग्णालयात भरती करून नेण्यासाठी घेऊन जातांना रुग्णालयाचे उदवाहन यंत्र (लिफ्ट) पहिल्या मजल्यावरून अचानक खाली कोसळले. यात रुग्णासह चौघेजण घायाळ झाले आहेत.
रुग्णालयाच्या शीतकपाटातून रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी होते, म्हणजे रुग्णालयातीलच कुणाचातरी यात सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणा पडताळून इंजेक्शनची चोरी करणार्या संबंधिताला कठोर शासन होणे अपेक्षित !
आपत्काळात सर्वांना लस वेळेत आणि कोणतीही अडचण न येता मिळावी यासाठी प्रशासनाचे नियोजन नसल्याचा हा परिणाम ! आतातरी चांगले नियोजन करून सर्वांना व्यवस्थित लस मिळावी, हे पहायला हवे.
नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील महात्मा गांधी रुग्णालयात कोरोना केअर सेंटर चालू
दरपत्रकापेक्षा जास्त भाडे आकारल्यास mh१४@ mahatranscom.in या ई-मेल आयडीवर तक्रार करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.