डॉक्टर आणि कर्मचारी यांचे रुग्णांना सोडून पलायन !
असे डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यामुळे रुग्ण तडफडू लागले, तेव्हा येथील डॉक्टर आणि कर्मचारी पळून गेले. याची माहिती रुग्णांच्या कुटुंबियांनी पोलिसांनी दिल्यावर पोलीस रुग्णालयात आले आणि त्यांनी काही ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली. या संपूर्ण घटनेमुळे रुग्णांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त करत निदर्शने केली. रुग्णालयाने त्यांच्याकडे ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा (बॅकअप) ठेवला नसल्याचे समोर आले.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !