पनवेल पालिका क्षेत्रात ११ जणांवर कोरोनाच्या लसीचे किरकोळ दुष्परिणाम
‘कोव्हिशील्ड’ ही लस घेतल्यानंतर उलटी, मळमळ, ताप, जुलाब या प्रकारचा त्रास होत आहे पण यामध्ये काही घाबरण्यासारखे नाही.
‘कोव्हिशील्ड’ ही लस घेतल्यानंतर उलटी, मळमळ, ताप, जुलाब या प्रकारचा त्रास होत आहे पण यामध्ये काही घाबरण्यासारखे नाही.
गुन्हे शाखेने नवजात बालकांची विक्री आणि खरेदी करणार्या टोळीला सापळा रचून तीन जणांना कह्यात घेऊन अटक केली .
कोरोना योद्धयांनी जिवाची पर्वा न करता अवितरपणे केलेले काम निश्चितच गौरवास्पद आहे.
चिनी नायलॉन मांजाचे विक्रेते आणि ग्राहक यांच्यावर कठोर कारवाई कधी होणार ?
रेटिंग एजन्सी बार्कचे माजी कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे त्यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे.
कोरोनाच्या लसीकरणाविषयी वैयक्तिक माहिती विचारणारे दूरध्वनी आले असतील, तर त्यांनी याची माहिती पोलिसांना द्यावी किंवा महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करावी.
कोरोनाची लस घेतली तरी संकट अजूनही टळलेले नसल्याने जनतेने सावध राहिले पाहिजे.
उपकरणांमध्ये झालेल्या बिघाडामुळेच भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात १० नवजात निष्पाप बालकांना जीव गमवावा लागलI.
डॉ. आनंद यांना १६ जानेवारीपर्यंत पुन्हा मूळ पदावर नियुक्त करण्याचा आदेशही न्या. ए.पी. कुर्हेकर यांनी दिला आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के इतके आहे.