बर्लिन – जग आगामी महामारीसाठी सज्ज नाही. सर्व देशांमधील सरकारने त्यांच्या नागरिकांचे संभाव्य महामारीपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. सध्याची महामारी गंभीर आहे; पण भविष्यातील महामारी यापेक्षा १० पट गंभीर असू शकते, अशी चेतावणी मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.
‘कोरोनाची लागण ५ वर्षांपूर्वी झाली असती, तर त्यावरील औषध इतक्या लवकर बनवणे शक्य नव्हते,’ असा दावाही गेट्स यांनी केला आहे.
Bill Gates issues stark Covid warning about next pandemic-‘Could be 10 times more serious’ | World | News https://t.co/aQFUl2YCRp
— News World (@NewsworlNews) January 30, 2021