लव्‍ह जिहाद विरोधातील लढाई शेवटच्‍या श्‍वासापर्यंत चालू ठेवणार ! – श्रीमती योगिता साळवी, उपसंपादिका, मुंबई तरुण भारत

लव्‍ह जिहाद विरोधातील लढाई शेवटच्‍या श्‍वासापर्यंत चालू ठेवणार ! – श्रीमती योगिता साळवी, उपसंपादिका, मुंबई तरुण भारत

‘द कश्मीर फाइल्स’प्रमाणे ‘गोवा फाइल्स’ संदर्भात चर्चा होणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

१६ जूनपासून गोव्यात ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !

अकोला येथे हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषद

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्याला गती देण्‍यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्‍थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ आयोजित करण्‍यात आला आहे.

कायदा करण्यासह ‘लव्ह जिहाद’ची चर्चा घरोघरी व्हायला हवी ! – अधिवक्त्या मणी मित्तल, सर्वोच्च न्यायालय

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन विशेष संवाद’ : ‘साक्षी, श्रद्धा… कधीपर्यंत ‘लव्ह जिहाद’मध्ये हत्या होत रहाणार

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथून वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात ४० हिंदुत्‍वनिष्‍ठ सहभागी होणार ! – सतीश कोचरेकर, प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्याला गती देण्‍यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही १६ ते २२ जून या कालावधीत गोवा राज्‍यातील फोंडा येथील श्री रामनाथ देवस्‍थान येथे ११ वे अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ आयोजित करण्‍यात आला आहे.

१६ जून ते २२ जून या कालावधीत गोवा येथे ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे आयोजन – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

पत्रकार परिषदेस प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्‍कलकोटचे अध्‍यक्ष श्री. प्रसाद पंडित (गुरुजी), हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्‍ता संघटक अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर आणि सनातन संस्‍थेचे श्री. हिरालाल तिवारी हेही उपस्‍थित होते.

‘अखिल भारतीय सनातन समिती’च्या वतीने आयोजित श्रीराम कथेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

अखिल भारतीय सनातन समितीच्या वतीने जैतपुरा येथील मां बागेश्वरी धामच्या प्रांगणामध्ये श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘महान हिंदु धर्म आणि संस्कृती’ यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

समस्तीपूर (बिहार) येथे हिंदु जनजागृती समितीचा उपनयन संस्कार कार्यक्रमात धर्मप्रसार

समस्तीपूर, बिहार येथील धर्मशिक्षण वर्गातील जिज्ञासू श्री. प्रकाश कुमार मिश्रा यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या असे दोघांच्या उपनयन संस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्त त्यांनी उपस्थितांना धर्मशिक्षणाची माहिती देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित केले होते.

‘हलाल जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात जागृती करण्याचा, तसेच राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याचा निर्धार !

या प्रबोधनामुळे व्यापारी-उद्योजक यांनी ‘हलाल शिक्का’ असलेली उत्पादने विक्रीस न ठेवण्याचा निश्चय केला. ‘हलाल’ संदर्भात व्यापक जनजागृती करू, तसेच प्रत्येकानेच राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

देशात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा !

अनेक हिंदु मुलींची हत्या करणार्‍या धर्मांध लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर लटकवा आणि देशात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करा, अशी मागणी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.