हिंदु स्त्रियांनो, स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून स्वतःचे रक्षण स्वतःच करा !
सुशिक्षित मुलींच्या ‘तोकडे कपडे घालणे आणि पाश्चात्यांचे अंधानुकरण करणे हेच स्वातंत्र्य अन् प्रगती आहे’, अशी विचारसरणी बलात्कारासारख्या घटना घडण्यासाठी कारणीभूत असते. हिंदूंनी धर्माचरण केले आणि स्त्रियांनी स्वरक्षण प्रशिक्षण घेतले, तर अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत.