सौभाग्यालंकारांचे आध्यात्मिक महत्त्व जाणा आणि त्या माध्यमातून धर्माचरण करा !
मंगळसूत्रात दोन वाट्या असतात. अशा प्रकारच्या रचनेमुळे मंगळसूत्राच्या उलट पोकळीत निर्माण होत असलेल्या आकर्षणलहरींमुळे अन्य कोणत्याही अलंकारांच्या तुलनेत ईश्वरी तत्त्व मंगळसूत्राकडे सर्वांत जास्त प्रमाणात आकृष्ट होते.